धोनीची सेटवर ‘सरप्राइज व्हिजिट’
By Admin | Updated: December 17, 2015 01:39 IST2015-12-17T01:39:27+5:302015-12-17T01:39:27+5:30
म हेंद्रसिंग धोनीचे आयुष्य हे बॉलीवूडसाठी परफेक्ट प्लॉट आहे. सुशांतसिंग राजपूत धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या बायोपिकसाठी

धोनीची सेटवर ‘सरप्राइज व्हिजिट’
म हेंद्रसिंग धोनीचे आयुष्य हे बॉलीवूडसाठी परफेक्ट प्लॉट आहे. सुशांतसिंग राजपूत धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या बायोपिकसाठी शूटिंग करत आहे. धोनीने शूटिंगच्या सेटला भेट देऊन सर्वांना सरप्राईजच दिले. धोनीच्या आयुष्यातील ‘हेलिकॉप्टर शॉट’ शूट करण्यात आला. हा चित्रपट म्हणजे केवळ धोनीच्या करीअरचा ग्राफ नव्हे तर तो भारतीय टीमचा कॅप्टन कसा बनला हे यात चित्रीत करण्यात येणार आहे. रामचरणने सुरेश रैना, फवाद खानने विराट कोहली, कायरा अडवाणी हिने साक्षी सिंग धोनी हिचा अभिनय केला आहे. तसेच जॉन अब्राहम, भूमिका चावला, श्रेयस तळपदे, कादेर खान हेदेखील असतील.