आयटम नंबरमध्येही सनी नंबर वन
By Admin | Updated: December 22, 2014 23:09 IST2014-12-22T23:09:31+5:302014-12-22T23:09:31+5:30
बॉलीवूडमध्ये आयटम नंबरची क्रेज दिवसेंदिवस वाढत आहे. हेच आयटम नंबर्स चित्रपटांच्या यशाचे कारणही बनतात. याच आयटम नंबर्समध्ये सनी लियोन नंबर वन ठरली

आयटम नंबरमध्येही सनी नंबर वन
बॉलीवूडमध्ये आयटम नंबरची क्रेज दिवसेंदिवस वाढत आहे. हेच आयटम नंबर्स चित्रपटांच्या यशाचे कारणही बनतात. याच आयटम नंबर्समध्ये सनी लियोन नंबर वन ठरली आहे. गुगलच्या वार्षिक रिपोर्टनुसार ज्याप्रमाणे सनी लियोनला इंटरनेटवर सर्वांत जास्त सर्च केले जातेय. त्याचप्रमाणे तिचे आयटम साँगही लोकप्रियतेत पहिल्या क्रमांकावर आहेत. रागिणी एमएमएस २ मधील बेबी डॉल हे गाणे इंटरनेटवर अधिक वेळा पाहिले गेले आहे. सनीचे दुसरे आयटम साँग पिंक लिप्स (हेट स्टोरी २)या गाण्यालाही युट्यूबवर चांगलीच पसंती मिळाली आहे. हे गाणेही दीड कोटींहून जास्त लोकांनी पाहिले आहे.