ही आहे नेपाळची सनी लिओनी

By Admin | Published: February 7, 2017 10:09 PM2017-02-07T22:09:50+5:302017-02-08T02:14:58+5:30

पॉर्न फिल्म इंडस्ट्री सोडून बॉलिवूडमध्ये आल्यानंतर आपली नवी ओळख निर्माण करणारी सनी लिओनी सगळ्यांना माहितीच असेलच.

This is Sunny Leone of Nepal | ही आहे नेपाळची सनी लिओनी

ही आहे नेपाळची सनी लिओनी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 07 -  पॉर्न फिल्म इंडस्ट्री सोडून बॉलिवूडमध्ये आल्यानंतर आपली नवी ओळख निर्माण करणारी सनी लिओनी सगळ्यांना माहिती असेलच. पण अशाच एका सनी लिओनीची
नेपाळमध्ये सध्या खूप चर्चा सुरु आहे. 
17 वर्षीय या सनी लिओनीचे खरे नाव अर्चना पनेरु आहे. सध्या तिची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अर्चना पनेरु पहिल्यांदा सर्वांसमोर झळकली ती म्हणजे सोशल मीडियात शेअर केलेल्या बोल्ड फोटोंच्या माध्यमातून.
अर्चना पनेरु स्वत: नेपाळमधील पहिली व्यावसायिक पॉर्न स्टार असल्याचे सांगते. तसेच, सनी लिओनीला ती आपली रोल मॉडेल असल्याचे मानते. विशेष म्हणजे अर्चना पनेरुने ज्यावेळी सोशल मीडियात स्वत:चे बोल्ड फोटो शेअर केल्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली होती.
अर्चना पनेरुने आपल्या करिअरची सुरुवात एका म्युजिक व्हिडिओपासून केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना पनेरु एका चित्रपटासाठी जवळपास 4.5 लाख रुपयांचे मानधन घेते. तसेच, तिने चित्रपटात काम करण्याआधी कथीत कॉल गर्ल म्हणून काम केलं आहे. 
 
 

Web Title: This is Sunny Leone of Nepal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.