सनी लिआॅन ‘मार्गदर्शक’
By Admin | Updated: January 31, 2015 22:57 IST2015-01-31T22:57:50+5:302015-01-31T22:57:50+5:30
पॉर्नस्टार ते अभिनेत्री अशी कारकीर्द असणारी अभिनेत्री सनी लिआॅन आता मार्गदर्शन करणार आहे. यावर विश्वास बसत नसला तरी हे खरं आहे.

सनी लिआॅन ‘मार्गदर्शक’
पॉर्नस्टार ते अभिनेत्री अशी कारकीर्द असणारी अभिनेत्री सनी लिआॅन आता मार्गदर्शन करणार आहे. यावर विश्वास बसत नसला तरी हे खरं आहे. लवकरच सुरू होणाऱ्या एका आॅनलाइन रिअॅलिटी शोमध्ये ती मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल. या शोमध्ये ती नव्या पिढीतील तरुणाईला इंटरनेटवर फेमस होण्याचे फंडे, चित्रीकरण कसे करावे अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचे धडे देणार आहे.