सनीची ख्रिसमस भेट
By Admin | Updated: December 27, 2014 01:50 IST2014-12-27T01:50:38+5:302014-12-27T01:50:38+5:30
अभिनेत्री सनी लिओनीसाठी यंदाचा ख्रिसमस हा भेटवस्तंूचा वर्षाव करणारा ठरला आहे. तिला ख्रिसमसच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी पती डेनियल वेबरकडून एक खास ख्रिसमस भेट मिळाली

सनीची ख्रिसमस भेट
अभिनेत्री सनी लिओनीसाठी यंदाचा ख्रिसमस हा भेटवस्तंूचा वर्षाव करणारा ठरला आहे. तिला ख्रिसमसच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी पती डेनियल वेबरकडून एक खास ख्रिसमस भेट मिळाली आहे. स्वत: सनीने ट्विटरवर याविषयी आपल्या चाहत्यांना सांगितले. डेनियलने सनीला बीएमडब्ल्यू गाडी ख्रिसमसची भेट म्हणून दिली आहे.