सनीची कॅनडावारी

By Admin | Updated: February 18, 2015 23:51 IST2015-02-18T23:51:06+5:302015-02-18T23:51:06+5:30

बॉलीवूडच्या पडद्यावर आपल्या ‘लीलां’नी चाहत्यांना घायाळ करणारी सनी लिआॅन आपला पती डेनिअल वेबरसोबत नुकतीच कॅनडावारी करून आली.

Sunny Canada | सनीची कॅनडावारी

सनीची कॅनडावारी

बॉलीवूडच्या पडद्यावर आपल्या ‘लीलां’नी चाहत्यांना घायाळ करणारी सनी लिआॅन आपला पती डेनिअल वेबरसोबत नुकतीच कॅनडावारी करून आली. दोघांनी कॅनडाच्या फ्रोझन लेकवर धम्माल-मस्ती तर केलीच शिवाय स्केटिंगचा आनंद लुटला. सनीने कॅनडाचे फोटोस् सोशल साइट्सवरही शेअर केलेत.

Web Title: Sunny Canada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.