बामणोलीच्या डॉक्टरचा विश्रामगृहात मुक्काम
By Admin | Updated: January 14, 2015 00:35 IST2015-01-13T23:18:28+5:302015-01-14T00:35:25+5:30
तीन कर्मचारी उशिरा : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची केंद्रास भेट

बामणोलीच्या डॉक्टरचा विश्रामगृहात मुक्काम
बॉलीवूडमध्ये हॉरर चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून जास्तीत जास्त चित्रपट बिपाशाने केले आहेत. आता मात्र तिच्या पावलावर पाऊल ठेवत हुमा कुरेशीही प्रेक्षकांना घाबरवण्याचे काम करणार आहे. हॉलीवूडच्या भयपटाचा हिंदीमध्ये रीमेक होत असून त्यात हुमाची प्रमुख भूमिका आहे. आपल्या कातील अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी हुमा प्रेक्षकांना घाबरवण्यात यशस्वी होईल का?