एसआरके बनला सूत्रधार

By Admin | Updated: February 21, 2015 01:13 IST2015-02-21T01:13:11+5:302015-02-21T01:13:11+5:30

अमिताभ बच्चन यांच्या सर्वच भूमिकांप्रमाणे सूत्रधाराच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

Srk became the facilitator | एसआरके बनला सूत्रधार

एसआरके बनला सूत्रधार

अमिताभ बच्चन यांच्या सर्वच भूमिकांप्रमाणे सूत्रधाराच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आता त्याचेच अनुकरण करत अभिनेता शाहरूख खान ‘रझिया सुलतान’ या कार्यक्र माचा सूत्रधार बनणार आहे. तेराव्या शतकातील ‘रझिया सुलतान’च्या जीवनातील घटना किंग खान स्वत:च्या आवाजात उलगडणार आहे.

Web Title: Srk became the facilitator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.