Join us

Filmy Stories

सेल्फीसाठी उतावीळ चाहत्याने काजलशी केलं असभ्य वर्तन, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | A fan for selfie misbehaved with actress Kajal aggarwal video viral | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :सेल्फीसाठी उतावीळ चाहत्याने काजलशी केलं असभ्य वर्तन, व्हिडीओ व्हायरल

सेल्फी घ्यायला आलेल्या फॅनने केलं काजलशी असभ्य वर्तन. व्हिडीओ व्हायरल ...

विजय-मृणालच्या 'फॅमिली स्टार'चा भन्नाट टिझर भेटीला, या मराठमोळ्या अभिनेत्रीची खास भूमिका - Marathi News | Vijay Deverakonda Mrunal Thakur family star teaser out now | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :विजय-मृणालच्या 'फॅमिली स्टार'चा भन्नाट टिझर भेटीला, या मराठमोळ्या अभिनेत्रीची खास भूमिका

विजय देवराकोंडा - मृणाल ठाकूरच्या आगामी फॅमिली स्टार सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीच्या खास भूमिकेने वेधलं सर्वांचं लक्ष ...

'पुष्पा 2' आधीच तिसऱ्या पार्टचीही चर्चा, काही टक्के शूटिंगही झालं पूर्ण? दिग्दर्शक म्हणाले... - Marathi News | Pushpa 3 update before release of Allu Arjun s Pushpa 2 director also shot some part of third installment | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'पुष्पा 2' आधीच तिसऱ्या पार्टचीही चर्चा, काही टक्के शूटिंगही झालं पूर्ण? दिग्दर्शक म्हणाले...

पुष्पा 2 यावर्षी ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार आहे. त्याआधीच पुष्पा 3 चंही अपडेट समोर आलं आहे. ...

३२ वर्षीय अभिनेत्रीने श्रीमंत मैत्रिणीच्या घरी मारला डल्ला, चोरी केलं १ किलो सोनं, झाली अटक - Marathi News | 32-year-old actress assaulted rich friend's house, stole 1 kg of gold, got arrested | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :३२ वर्षीय अभिनेत्रीने श्रीमंत मैत्रिणीच्या घरी मारला डल्ला, चोरी केलं १ किलो सोनं, झाली अटक

या अभिनेत्रीला पोलिसांनी अटक केली असून सध्या चौकशी करत आहेत. ...

अंबानींच्या लग्नसोहळ्यातून परतताना रजनीकांतकडून 'या' व्यक्तीचा अपमान, लोकांचा संताप - Marathi News | Rajinikanth insulting his house helper, who was present at anant Ambani's wedding | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अंबानींच्या लग्नसोहळ्यातून परतताना रजनीकांतकडून 'या' व्यक्तीचा अपमान, लोकांचा संताप

अंबानीच्या लग्नसोहळ्यात उपस्थित असणाऱ्या रजनीकांत यांना या कृतीमुळे लोकांच्या नाराजीला सामोरं जावं लागलंय ...

नयनताराने अनफॉलो केल्यानंतर पती विग्नेश शिवणची पोस्ट, शेअर केला अभिनेत्रीचा फोटो - Marathi News | nayanthara husband vighnesh shivan shared photo of actress after divorce rumors | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :नयनताराने अनफॉलो केल्यानंतर पती विग्नेश शिवणची पोस्ट, शेअर केला अभिनेत्रीचा फोटो

नयनताराने पती विग्नेश शिवणला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं होतं. त्यामुळे तिच्या संसारात वादळ आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चेदरम्यानच नयनताराचा पती विग्नेश शिवणने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.  ...

साऊथ अभिनेत्रीने मुंबईच्या गॅलरी आर्टिस्टबरोबर केला साखरपुडा, नुकताच दिला सुपरहिट सिनेमा - Marathi News | south actress Varalaxmi Sarathkumar engaged to mumbai based gallery artist Nicolai Sachdev | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :साऊथ अभिनेत्रीने मुंबईच्या गॅलरी आर्टिस्टबरोबर केला साखरपुडा, नुकताच दिला सुपरहिट सिनेमा

अभिनेत्री कोण्या सुपरस्टारसोबत नाही तर गॅलरी आर्टिस्टच्या पडली प्रेमात. गेल्या १४ वर्षांपासून दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. अभिनेत्रीच्या सावत्र आईचीही हजेरी. ...

नयनताराच्या संसारात वादळ? अभिनेत्रीने पतीला केलं अनफॉलो, म्हणते- डोळ्यांत अश्रू असले तरीही... - Marathi News | nayanthara unfollow husband vignesh shivan on instagram shared cryptic post | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :नयनताराच्या संसारात वादळ? अभिनेत्रीने पतीला केलं अनफॉलो, म्हणते- डोळ्यांत अश्रू असले तरीही...

नयनतारा वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे तिच्या संसारात वादळ आलं आहे की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.  ...

सुपरस्टार रजनीकांत यांचा इकॉनॉमी क्लासमधून प्रवास, पाहा व्हिडीओ - Marathi News | Rajinikanth Ditches Luxury To Travel Economy In Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :सुपरस्टार रजनीकांत यांचा इकॉनॉमी क्लासमधून प्रवास, पाहा व्हिडीओ

नुकतेच रजनीकांत यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...