Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"महाराष्ट्र ही संतांची-वीरांची भूमी", सुपरस्टार पवन कल्याण यांचं मराठीतून भाषण, पाहा व्हिडीओ - Marathi News | Telegu Superstar And Dcm Of Andhra Pradesh Pawan Kalyan Marathi Speech Maharashtra Assembly Election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"महाराष्ट्र ही संतांची-वीरांची भूमी", सुपरस्टार पवन कल्याण यांचं मराठीतून भाषण, पाहा व्हिडीओ

पवन कल्याण यांनी महाराष्ट्रातील लातूर, पुणे, नांदेड अशा विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या आहेत. ...

'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण - Marathi News | pushpa 2 trailer launch held in Patna Bihar know the reason movie starring allu arjun rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण

मेकर्सने 'पुष्पा 2'चा ट्रेलर पटना शहरातच का लाँच केला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. याचं कारण आता समोर आलं आहे.  ...

Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | pushpa 2 trailer released allu arjun rashmika mandanna most awaited srivalli pushpa trailer | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

'पुष्पा २'च्या ट्रेलरसाठी चाहते उत्सुक होते. अखेर 'पुष्पा २' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.  ...

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' सिनेमाच्या सीक्वलचं पहिलं पोस्टर समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार 'कांतारा: पार्ट १' - Marathi News | rishabh shetty kantara movie sequel kantara chapter 1 to be released on 2nd october | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' सिनेमाच्या सीक्वलचं पहिलं पोस्टर समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार 'कांतारा: पार्ट १'

'कांतारा' सिनेमाच्या सीक्वलचं नाव 'कांतारा चॅप्टर १' असं असणार आहे. या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. ...

Photos: लिंबू कलरची साडी अन् लांब वेणी; 'बोल्ड' नोराचा पारंपरिक लूक, दिसतेय खूपच सुंदर - Marathi News | Nora Fatehi in traditional look wearing yellow saree bts from movie matka | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :लिंबू कलरची साडी अन् लांब वेणी; 'बोल्ड' नोराचा पारंपरिक लूक, दिसतेय खूपच सुंदर

नोराच्या अदांवर चाहते फिदा! ...

"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..." - Marathi News | allu arjun compare his son with animal movie ranbir kapoor character said he will do anything for me | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."

पुष्पा म्हणतो "माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनने लेकाबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत ...

Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर - Marathi News | Naga Chaitanya and Shobhita dhulipala wedding card viral to tie knot in december | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. डिसेंबर महिन्यात नागा चैतन्य आणि शोभिता लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ...

आईवडिलांचा घटस्फोट, सुपरस्टारची लेक एवढीच ओळख; अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना - Marathi News | actress Shruti Haasan was fed up because of father kamal haasan s popularity she wanted her own identity | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :आईवडिलांचा घटस्फोट, सुपरस्टारची लेक एवढीच ओळख; अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना

अभिनेत्री म्हणाली, "हट्टी पालकांनी आमचं पालनपोषण केलं, त्यांच्या घटस्फोटानंतर..." ...

'ॲनिमल'नंतर बॉबी देओलचा 'कंगुआ' ठरणार हिट की फ्लॉप? बजेट ३५० कोटी कमावले 'इतके' कोटी - Marathi News | bobby deol south movie Kanguva movie box office collection day 1 details | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'ॲनिमल'नंतर बॉबी देओलचा 'कंगुआ' ठरणार हिट की फ्लॉप? बजेट ३५० कोटी कमावले 'इतके' कोटी

'अॅनिमल'नंतर बॉबी देओलच्या 'कंगुआ' या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. 'कंगुआ' सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ...