Naga Chaitanya And Shobhita Dhulipala : साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर तीन वर्षांनी नागा चैतन्य त्याच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. तो शोभिता धुलिपालाशी लग्न करणार आहे. ...
गेल्या काही वर्षांपासून ते डेट करत होते. त्या दोघांचे काही फोटोही व्हायरल झाले होते. मात्र त्यांची पहिली भेट नेमकी कशी झाली, याबाबत काहीच माहित नव्हतं. आता खुद्द नागार्जुन यांनीच त्यांच्या लेकाची लव्हस्टोरी सांगितली आहे. ...