Join us

Filmy Stories

४ दिवस शूटिंग अन् २१ वेळा बदलले कपडे; दिशा पाटनीच्या 'कंगुवा'मधील गाण्याचं असं झालं शूटिंग - Marathi News | bollywood actress disha patani revealed in interview about she changed 21 costumes in kanguva movie for yolo song shoot | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :४ दिवस शूटिंग अन् २१ वेळा बदलले कपडे; दिशा पाटनीच्या 'कंगुवा'मधील गाण्याचं असं झालं शूटिंग

साऊथ स्टार सूर्या आणि बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल मुख्य भूमिकेत असलेल्या 'कंगुवा' चित्रपटामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

'पुष्पा २'च्या प्रदर्शनाआधी श्रीवल्लीने अल्लू अर्जुनला दिलं चांदीचं नाणं, म्हणाली- "माझी आई असं म्हणते की..." - Marathi News | rashmika mandanna gift silver coin to allu arjun ahead of pushpa 2 | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'पुष्पा २'च्या प्रदर्शनाआधी श्रीवल्लीने अल्लू अर्जुनला दिलं चांदीचं नाणं, म्हणाली- "माझी आई असं म्हणते की..."

'पुष्पा २'च्या प्रदर्शनापूर्वी श्रीवल्लीने पुष्पाला खास भेटवस्तू दिली आहे. रश्मिकाने एक चांदीचं नाणं अल्लू अर्जुनला भेट म्हणून दिलं आहे. ...

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खूशखबर! 'पुष्पा २'आधी पुन्हा रिलीज होणार 'पुष्पा', पण... - Marathi News | pushpa 2 allu arjun and rashmika mandanna starrer pushpa the rise will re released in usa | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खूशखबर! 'पुष्पा २'आधी पुन्हा रिलीज होणार 'पुष्पा', पण...

'पुष्पा २'च्या मेकर्सने चाहत्यांसाठी एक खुशखबर आणली आहे. 'पुष्पा २'च्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचा पहिला भाग पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत मेकर्स आहेत.  ...

अमेरिकेत झाला जन्म, साऊथची ब्युटी क्वीन 'पुष्पा २' मध्ये करणार आयटम साँग! - Marathi News | south actress Sreeleela to star in Pushpa 2 for an item song she was born in USA | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अमेरिकेत झाला जन्म, साऊथची ब्युटी क्वीन 'पुष्पा २' मध्ये करणार आयटम साँग!

आईवडिलांच्या घटस्फोटानंतर झाला होता अभिनेत्रीचा जन्म ...

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चा ट्रेलर कधी पाहायला मिळणार? तारीख अन् वेळही आली समोर - Marathi News | pushpa 2 trailer updates starring allu arjun rashmika mandanna fahad fasil | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चा ट्रेलर कधी पाहायला मिळणार? तारीख अन् वेळही आली समोर

'पुष्पा २'ची सध्या सर्वांना उत्सुकता असून सिनेमाच्या ट्रेलरबद्दल मोठी अपडेट समोर आलीय ...

'ऊ अंंटावा..' नाही नवीन धमाकेदार गाणं घेऊन येतोय 'पुष्पा', समांथाच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री - Marathi News | No 'Oo Antava..' 'Pushpa' comes with a new banging song, actress 'Hee' will appear in place of Samantha | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'ऊ अंंटावा..' नाही नवीन धमाकेदार गाणं घेऊन येतोय 'पुष्पा', समांथाच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री

Pushpa Movie : पुष्पा: द राइजने 'ऊ अंंटावा..' हे सुपरहिट गाणे दिले, जे जगभरात लोकप्रिय झाले. आता अल्लू अर्जुन दक्षिण भारतातील डान्सिंग क्वीनसोबत डान्स करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

Kanguva Trailer: 'कंगुवा'चा आणखी एक ट्रेलर रिलीज, सूर्याचा डबल रोल तर बॉबी देओलचा भयानक लूक - Marathi News | kanguva second trailer starring Suriya Bobby deol and disha patani | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'कंगुवा'चा आणखी एक ट्रेलर रिलीज, सूर्याचा डबल रोल तर बॉबी देओलचा भयानक लूक

३५० कोटींच्या बजेटमध्ये सिनेमा तयार झाला आहे. सिनेमाचं शूट भारताशिवाय ७ वेगवेगळ्या देशात झालं आहे. ...

अनवाणी फिरतोय राम चरण, ४१ दिवस करणार ब्रह्मचर्येचं पालन, जाणून घ्या व्रताचे नियम - Marathi News | Ram Charan Goes Barefoot In Black Attire At Hyderabad Airport Ahead Of Game Changer Teaser Launch | Ayyappa vratham | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अनवाणी फिरतोय राम चरण, ४१ दिवस करणार ब्रह्मचर्येचं पालन, जाणून घ्या व्रताचे नियम

रामचरणला याआधीही अनेकदा आपण अनवाणी पाहिले आहे. ...

वयाच्या ८० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते गणेश यांचं निधन, ४०० हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम - Marathi News | Tamil actor Delhi Ganesh who has acted in over 400 films passed away | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :वयाच्या ८० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते गणेश यांचं निधन, ४०० हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम

कमल हासन आणि इतर लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलेले अभिनेते गणेश यांचं निधन झालंय ...