सेन्सॉर बोर्डातील अधिकाऱ्यांनी चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यासाठी ६.५ लाख रुपयांची लाच घेतलाच्या गंभीर आरोप विशालने केला होता. याबाबत त्याने एक ट्वीटही केलं होतं. त्याच्या या ट्वीटची केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाकडून दखल घेण्यात आली आहे. ...
आपल्यापेक्षा १४ वर्षांनी मोठ्या असलेल्या रक्षित शेट्टीच्या प्रेमात ती पडली. दोघांनी लगेच लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि झटपट साखरपुडा उरकून घेतला आणि काही दिवसांतच.. ...
दाक्षिणात्य अभिनेता विशालने सेन्सॉर बोर्डावर गंभीर आरोप केले आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन(सीबीएफसी)वर विशालने चित्रपटाला सर्टफिकेट देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप केला आहे. ...
'८००' या श्रीलंकेचा स्टार क्रिकेटर मुथैया मुरलीधरनच्या बायोपिकची सेतुपतीला ऑफर होती. या चित्रपटात तो मुरलीधरनची भूमिका साकारणार होता. परंतु, नंतर त्याने चित्रपटातून माघार घेतली. आता यामागचं खरं कारण समोर आलं आहे. ...
Rashmika Mandanna : रश्मिका मंदाना दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आता तिने बॉलिवूडमध्येही पाऊल टाकले आहे. ती रणबीर कपूरसोबत 'अॅनिमल'मध्ये दिसणार आहे. ...