सोनमचा बोल्ड अंदाज
By Admin | Updated: April 4, 2015 23:21 IST2015-04-04T23:21:20+5:302015-04-04T23:21:20+5:30
स्वाइन फ्लूच्या आजारातून नुकतीच सोनम कपूर बरी झाली. मात्र या आजारानंतर ती आणखी बोल्ड झाली आहे. कुठल्याही चित्रपटासाठी तिने इतके बोल्ड फोटोसेशन आतापर्यंत तरी केलेले नाही.

सोनमचा बोल्ड अंदाज
स्वाइन फ्लूच्या आजारातून नुकतीच सोनम कपूर बरी झाली. मात्र या आजारानंतर ती आणखी बोल्ड झाली आहे. कुठल्याही चित्रपटासाठी तिने इतके बोल्ड फोटोसेशन आतापर्यंत तरी केलेले नाही. मात्र पांढऱ्या कपड्यातील बोल्ड लूक असलेला फोटो तिने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तो पाहून सगळ्यांचे डोळेच पांढरे झाले आहेत. आता इतक्या बोल्ड फोटोसेशननंतर तिला तसेच बोल्ड चित्रपट मिळतात का हेही पाहणे औत्सुक्याचे ठरेल