सोफिया पुन्हा चर्चेत!
By Admin | Updated: March 6, 2015 23:35 IST2015-03-06T23:35:23+5:302015-03-06T23:35:23+5:30
बोल्ड अंदाज आणि वादविवादांसाठी ओळखळी जाणारी ब्रिटेनची मॉडेल सोफिया हयात वेगवेगळ््या कारणांनी सतत चर्चेत असतेच.

सोफिया पुन्हा चर्चेत!
बोल्ड अंदाज आणि वादविवादांसाठी ओळखळी जाणारी ब्रिटेनची मॉडेल सोफिया हयात वेगवेगळ््या कारणांनी सतत चर्चेत असतेच. या वेळी सोफियाने होळीपूर्वी हॉट बिकिनी फोटोशूट करून चर्चेला उधाण आणले आहे. होळीच्या रंगांमध्ये न्हाऊन गेलेल्या सोफियाने हे फोटोशूट आपल्या आगामी सिनेमासाठी केले आहे. लवकरच अश्मित पटेलसोबत ‘सिक्स एक्स’मध्ये ती झळकणार आहे.