म्हणूऩ हॉरर चित्रपट करते बिपाशा
By Admin | Updated: July 26, 2014 22:32 IST2014-07-26T22:32:10+5:302014-07-26T22:32:10+5:30
हॉरर चित्रपटाची क्विन समजली जाणारी अभिनेत्री बिपाशा बासू आपल्या आगामी चित्रपट ‘क्रियचर’साठी फारच उत्साही आह़े ‘क्रियचर’ एक हॉरर चित्रपट आह़े

म्हणूऩ हॉरर चित्रपट करते बिपाशा
हॉरर चित्रपटाची क्विन समजली जाणारी अभिनेत्री बिपाशा बासू आपल्या आगामी चित्रपट ‘क्रियचर’साठी फारच उत्साही आह़े ‘क्रियचर’ एक हॉरर चित्रपट आह़े बिपाशाला हॉरर चित्रपट करण्यामागचे कारण विचारले असता, तिने सांगितले की, चित्रपट कोणत्या बॅनरचा आह़े, हे महत्त्वाचे नाही, तर चित्रपटाची क था माङयासाठी महत्त्वाची आह़े त्यात माझी भूमिका काय आहे, हे मी अगोदर बघत़े क्रियचरमध्ये तिला चांगली भूमिका करण्याची संधी मिळाली आह़े जेव्हा बिपाशाचा चित्रपट रिलीज होणार असतो़ तेव्हा ती अतिशय नव्र्हस राहत़े सध्या क्रियचरमुळे बिपाशा नव्र्हस झाली आह़े हॉरर चित्रपट केल्यामुळे बिपाशाला अनेक उपनाव देण्यात आले आह़े अनेकजण तिला हॉरर क्विन, स्क्रीन क्विन असे अनेक नावाने संबोधतात़ ‘क्रियचर’ चित्रपट इतर भयपटासारखा नाही. यात अनेक नवीन प्रयोग करण्यात आले आहेत़ हा चित्रपट 12 सप्टेंबरला रिलीज होणार आह़े