सिद्धार्थचे अलियाशी लग्न!
By Admin | Updated: May 8, 2015 00:47 IST2015-05-07T22:30:59+5:302015-05-08T00:47:30+5:30
बॉलीवूडचे यंग बॅचलर्स म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्री अलिया भट्ट आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी लग्न केले आहे. काय मग,

सिद्धार्थचे अलियाशी लग्न!
बॉलीवूडचे यंग बॅचलर्स म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्री अलिया भट्ट आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी लग्न केले आहे. काय मग, धक्का बसला का ऐकून..? अहो, हे लग्न खरखुरं नसून एका नामांकित शीतपेयाच्या जाहिरातीसाठी हा घाट घातला गेलाय. या जाहिरातीत अलिया भट्टने एका ‘सोज्वळ नवविवाहिते’ची भूमिका केली आहे.