श्रद्धा कपूर दिसली फॅमिलीसोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST2017-03-29T05:11:34+5:302018-06-27T20:23:15+5:30
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर अभिनेत्री श्रद्धा कपूर आपल्या कुटुंबासोबत दिसली. मुंबईतल्या जुहुमधल्या एका मार्गाला श्रद्धा कपूरच्या आजोबांचे म्हणजेच पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे नाव देण्यात आले. याप्रसंगी श्रद्धा कपूरचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. जुहू स्कीम परिसरात गुलमोहर क्रॉस चौकाचं नामकरण ‘पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे चौक’ असं करण्यात आलं.
श्रद्धा कपूर दिसली फॅमिलीसोबत
ग ढी पाडव्याच्या मुहूर्तावर अभिनेत्री श्रद्धा कपूर आपल्या कुटुंबासोबत दिसली. मुंबईतल्या जुहुमधल्या एका मार्गाला श्रद्धा कपूरच्या आजोबांचे म्हणजेच पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे नाव देण्यात आले. याप्रसंगी श्रद्धा कपूरचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. जुहू स्कीम परिसरात गुलमोहर क्रॉस चौकाचं नामकरण ‘पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे चौक’ असं करण्यात आलं.
पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे एक शास्त्रीय संगीत शिकविणारे गुरू होते.
![]()
पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे एक शास्त्रीय संगीत शिकविणारे गुरू होते.