शकिराला झाला दुसरा मुलगा
By Admin | Updated: February 4, 2015 23:42 IST2015-02-04T23:42:38+5:302015-02-04T23:42:38+5:30
आपल्या लटक्या झटक्यांनी घायाळ करणाऱ्या पॉप गायिका शकिरा आणि प्रसिद्ध फुटबॉलपटू गेराड पिक या जोडीला नुकताच दुसरा मुलगा झाला.

शकिराला झाला दुसरा मुलगा
आपल्या लटक्या झटक्यांनी घायाळ करणाऱ्या पॉप गायिका शकिरा आणि प्रसिद्ध फुटबॉलपटू गेराड पिक या जोडीला नुकताच दुसरा मुलगा झाला. तिच्या प्रसूतीसाठी म्हणे हॉस्पिटलचा संपूर्ण मजलाच बूक केला होता. या जोडीच्या आधीच्या मुलाचा मिलानचा जन्मही तेथेच झाला होता. सध्या शकिरा गाण्यांऐवजी मुलांच्या संगोपनातच जास्त रमलेली आहे.