मुलीसाठी शाहरुखच्या नोटस्

By Admin | Updated: June 19, 2014 10:49 IST2014-06-19T10:47:44+5:302014-06-19T10:49:54+5:30

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख त्याच्या मुलीला अभिनेत्री बनवण्याच्या तयारीला लागला आहे. शाहरुखला त्याची मुलगी सुहानाला अभिनेत्री बनवायचे आहे, हे स्वप्न पूर्ण करण्याची तयारीही त्याने सुरू केली आहे.

Shahrukh Khan's Story for Girlfriend | मुलीसाठी शाहरुखच्या नोटस्

मुलीसाठी शाहरुखच्या नोटस्

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख त्याच्या मुलीला अभिनेत्री बनवण्याच्या तयारीला लागला आहे. शाहरुखला त्याची मुलगी सुहानाला अभिनेत्री बनवायचे आहे, हे स्वप्न पूर्ण करण्याची तयारीही त्याने सुरू केली आहे. चर्चा आहे की, चित्रपटात निभावत असलेल्या भूमिकांच्या तयारीबाबत तो नोटस् लिहीत आहे. सुहानाने अभिनयातील बारकावे शिकावेत, अशी त्याची इच्छा आहे. त्याशिवाय पुढे या नोटस् तो आठवणींच्या स्वरूपात प्रकाशित करणार आहे. शाहरुखने सांगितले की, या नोटस् विशेषकरून त्याच्या मुलीसाठी आहेत. चित्रपटांत येण्यापूर्वी तिने या वाचाव्यात, अशी त्याची इच्छा आहे.

Web Title: Shahrukh Khan's Story for Girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.