शाहरूखचा न्यूड सिन
By Admin | Updated: January 14, 2015 23:43 IST2015-01-14T23:43:31+5:302015-01-14T23:43:31+5:30
‘पीके’ चित्रपटात आमीरने वेगळ्या प्रकारे देहदर्शन दिल्यावर तर त्याच्या समकालीन अभिनेत्यांचे धाबेच दणाणले आहे

शाहरूखचा न्यूड सिन
‘पीके’ चित्रपटात आमीरने वेगळ्या प्रकारे देहदर्शन दिल्यावर तर त्याच्या समकालीन अभिनेत्यांचे धाबेच दणाणले आहे. आणखी सेक्सी दिसण्यासाठी आता सलमान, शाहरूखमध्ये चुरस लागली आहे. मात्र आमीरनंतर अंगप्रदर्शन करायचेच असे शाहरूखने ठरवले आहे बहुधा. कारण एका आगामी चित्रपटात शाहरूख चक्क न्यूड सिन देणार आहे. तसे दृश्य ठेवावे अशी गळ म्हणे त्याने दिग्दर्शकाला घातली. आता आमीर-शाहरूखपैकी कोण हॉट आहे याचा निर्णय प्रेक्षकच घेतील.