शाहरुख-अजरुन-वरुण अॅक्शन भूमिकेत
By Admin | Updated: July 22, 2014 00:58 IST2014-07-22T00:58:25+5:302014-07-22T00:58:25+5:30
बॉलीवूडचा इंटरटेनर नं. 1 म्हणून ओळखला जाणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी लवकरच एक फॅमिली ड्रामा बनविण्याच्या तयारीत आहे.

शाहरुख-अजरुन-वरुण अॅक्शन भूमिकेत
बॉलीवूडचा इंटरटेनर नं. 1 म्हणून ओळखला जाणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी लवकरच एक फॅमिली ड्रामा बनविण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत वरुण धवन आणि अजरुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मागील वर्षी रोहित आणि शाहरुख या जोडीचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. चित्रपटात तीन भावंडाची कथा दाखवण्यात येईल. मोठय़ा एकाभावाच्या भूमिकेत शाहरुख, तर लहान भावांच्या भूमिकेसाठी अजरुन आणि वरुणची निवड करण्यात आली असल्याची बातमी आहे.