शाहीद-मीराचा विवाह बेटावर ?
By Admin | Updated: April 13, 2015 03:11 IST2015-04-13T03:11:52+5:302015-04-13T03:11:52+5:30
शाहीद कपूरने लपूनछपून मीराबरोबर साखरपुडा केल्यानंतर आता त्यांचा विवाह कुठे होणार, याबाबत चर्चा रंगत आहेत. सूत्राच्या माहितीनुसार,

शाहीद-मीराचा विवाह बेटावर ?
शाहीद कपूरने लपूनछपून मीराबरोबर साखरपुडा केल्यानंतर आता त्यांचा विवाह कुठे होणार, याबाबत चर्चा रंगत आहेत. सूत्राच्या माहितीनुसार, शाहीद-मीराचा विवाहाचा ग्रॅण्ड सोहळा इंडोनेशिया येथील बाली बेटावर होण्याची शक्यता आहे. रोमँटिक प्लेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या बालीमध्ये खूप समुद्रकिनारे आहेत़ या विवाहाची आता जय्यत तयारी सुरू झाली आहे.