सलमानच्या बहिणीच्या लग्नाला शाहरुख

By Admin | Updated: November 8, 2014 23:59 IST2014-11-08T23:59:48+5:302014-11-08T23:59:48+5:30

स लमान खानची बहीण अर्पिता खान हिचा लग्नसोहळा 18 नोव्हेंबरला हैदराबादला पार पडणार आहे. त्यानंतर 21 नोव्हेंबरला मुंबई येथे रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.

Shah Rukh Khan's marriage to Salman's sister | सलमानच्या बहिणीच्या लग्नाला शाहरुख

सलमानच्या बहिणीच्या लग्नाला शाहरुख

स लमान खानची बहीण अर्पिता खान हिचा लग्नसोहळा 18 नोव्हेंबरला हैदराबादला पार पडणार आहे. त्यानंतर 21 नोव्हेंबरला मुंबई येथे रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. रिसेप्शनसाठी सलमानने बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध कलाकारांना आमंत्रण दिल्याचे समजते. त्यात शाहरुख खानच्या नावाचाही समावेश आहे. पाहुण्यांच्या यादीत बॉलिवूड कलाकार, नेते, खेळाडू आणि उद्योगपतींच्या नावांचा समावेश आहे. शाहरुखसह अमिताभ बच्चन, आमिर खान, हृतिक रोशन, दीपिका पदुकोन आणि करिना कपूर- खान यांच्यासह या लग्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी राहण्याची शक्यता आहे. 
 

 

Web Title: Shah Rukh Khan's marriage to Salman's sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.