फेस्टिव्हल आॅफ ग्लोबसाठी ‘मनातल्या उन्हात’ची निवड
By Admin | Updated: August 13, 2015 04:51 IST2015-08-13T04:51:40+5:302015-08-13T04:51:40+5:30
मनातल्या उन्हात ही एका व्यक्तीच्या स्ट्रगलची गोष्ट. बॉक्स आॅफीसवर कमाल करीत असतानाच आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचे फेस्टिव्हल आॅफ ग्लोब, यूएसएसाठी ‘मनातल्या उन्हात’ची

फेस्टिव्हल आॅफ ग्लोबसाठी ‘मनातल्या उन्हात’ची निवड
मनातल्या उन्हात ही एका व्यक्तीच्या स्ट्रगलची गोष्ट. बॉक्स आॅफीसवर कमाल करीत असतानाच आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचे फेस्टिव्हल आॅफ ग्लोब, यूएसएसाठी ‘मनातल्या उन्हात’ची निवड करण्यात आली. या स्पर्धेत तीन हजार चित्रपट वेगवेगळ्या देशांतून आले होते - जसे अमेरिका, ब्राझील, फ्रान्स, चीन आणि इराण. या चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव आहेत. चित्रपटाची निवड आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झाली याचा त्यांना अभिमान आहे, असे जाधव म्हणाले.