सईला बर्थ डे सरप्राइज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2015 23:12 IST2015-06-21T23:12:42+5:302015-06-21T23:12:42+5:30
येत्या आठवड्यात येणारा सई ताम्हणकरचा वाढदिवस एका सरप्राइजने साजरा होणार आहे म्हणे. अर्थात हे सरप्राइजच असल्याने त्याचा सुगावा कुणाला लागू

सईला बर्थ डे सरप्राइज
येत्या आठवड्यात येणारा सई ताम्हणकरचा वाढदिवस एका सरप्राइजने साजरा होणार आहे म्हणे. अर्थात हे सरप्राइजच असल्याने त्याचा सुगावा कुणाला लागू नये याची तेवढीच खबरदारीही घेण्यात येत आहे. सईच्या चाहत्यांतर्फे तिला पुण्यात हे सरप्राइज देण्यात येणार असल्याची खबर आहे.