सलमानची आदिवासींसोबत धमाल

By Admin | Updated: March 6, 2015 23:36 IST2015-03-06T23:36:41+5:302015-03-06T23:36:41+5:30

बॉलीवूडचा ‘मि.दबंग’ अभिनय, नृत्याशिवाय वेगवेगळ््या गोष्टींनी चर्चेत असतो. पुन्हा एकदा ‘बीइंग ह्युमन’ म्हणत सलमानने आदिवासींसोबत धमाल केली आहे.

Salman accompany tribals to Dhamal | सलमानची आदिवासींसोबत धमाल

सलमानची आदिवासींसोबत धमाल

बॉलीवूडचा ‘मि.दबंग’ अभिनय, नृत्याशिवाय वेगवेगळ््या गोष्टींनी चर्चेत असतो. पुन्हा एकदा ‘बीइंग ह्युमन’ म्हणत सलमानने आदिवासींसोबत धमाल केली आहे. ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाचे शूटिंग सध्या गुजरातच्या गोंडलमध्ये चालू आहे. त्यामुळे या सेटवर असताना सलमान अचानक गिर फॉरेस्टमध्ये राहणाऱ्या सिदी आदिवासींना भेटण्यासाठी गेला. शिवाय त्यांच्यासोबत वेळ घालवीत गप्पा मारल्या आणि डान्सही केला.

Web Title: Salman accompany tribals to Dhamal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.