रितेश-जेनेलियाला झाली १३ वर्षे!

By Admin | Updated: January 6, 2016 01:26 IST2016-01-06T01:26:13+5:302016-01-06T01:26:13+5:30

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांनी बॉलीवूडमध्ये त्यांच्या करिअरची १३ वर्षे पूर्ण केली आहेत. ट्विटरवर त्यांनी शेअर केले आहे की, ‘तुझे मेरी कसम’ मुळे आम्ही करिअरला सुरुवात केली

Riteish-Genelia lasted 13 years! | रितेश-जेनेलियाला झाली १३ वर्षे!

रितेश-जेनेलियाला झाली १३ वर्षे!

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांनी बॉलीवूडमध्ये त्यांच्या करिअरची १३ वर्षे पूर्ण केली आहेत. ट्विटरवर त्यांनी शेअर केले आहे की, ‘तुझे मेरी कसम’ मुळे आम्ही करिअरला सुरुवात केली आणि आमच्या करिअरला आता १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. आता आम्ही दोघे एकमेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलो आहोत. त्यांनी नंतर ‘तेरे नाल लव्ह हो गया’ आणि ‘मस्ती’ चित्रपटात एकत्र काम केले आहे.

Web Title: Riteish-Genelia lasted 13 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.