बेगम बेबोने चालवली रिक्षा
By Admin | Updated: May 30, 2014 09:30 IST2014-05-30T09:28:51+5:302014-05-30T09:30:32+5:30
बेबो म्हणजे करिना कपूर या सर्वांपेक्षा हटके आहे. सिंघम रिटर्न्सच्या सेटवर करिनाला रिक्षा चालवताना पाहून चित्रपटाचे युनिट आश्चर्यचकित झाले

बेगम बेबोने चालवली रिक्षा
>अनेक अभिनेत्री बाईक चालवायला शिकत असल्याच्या बातम्या आपण ऐकल्या आहेत; पण बेबो म्हणजे करिना कपूर या सर्वांपेक्षा हटके आहे. सिंघम रिटर्न्सच्या सेटवर करिनाला रिक्षा चालवताना पाहून चित्रपटाचे युनिट आश्चर्यचकित झाले. बेबोने हे काय खूळ डोक्यात घेतले, असा प्रश्न अनेकांना पडला होता. चित्रपटाच्या सेटवर रिक्षाने पोहोचलेल्या करिनाने तीच रिक्षा चालवून मनातील इच्छा पूर्ण करून घेतली. बेबोला रिक्षाची स्वारी आवडल्याचे दिसते.