रिचा, अलीचा थ्रिल!
By Admin | Updated: June 3, 2015 23:25 IST2015-06-03T23:25:18+5:302015-06-03T23:25:18+5:30
फुकरे’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली जोडी म्हणजे रिचा चढ्ढा आणि अली फजल. निर्माते अर्जुन एन. कपूर आणि वीरेंदर के. अरोरा यांच्या

रिचा, अलीचा थ्रिल!
‘फुकरे’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली जोडी म्हणजे रिचा चढ्ढा आणि अली फजल. निर्माते अर्जुन एन. कपूर आणि वीरेंदर के. अरोरा यांच्या ‘रौरव’ या चित्रपटाच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा एकत्र येत असून, राजस्थानवर आधारित थ्रिलर सिनेमात ते दिसतील. यात त्यांना के. के. मेनन याचीही साथ मिळणार आहे. या त्रिकूटाचा थ्रिल प्रेक्षकांना कितपत रुचेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.