कुश्तीपटू, वडील, खेळाडू आणि प्रशिक्षक या भूमिक ा पूर्ण ताकदीने निभविण्याचे कौशल्य ‘दंगल’मध्ये आमिरने साकारले आहे. शिवाय या चित्रपटातून समाजातील चुकीच्या चालीरितीवर कठोर भाष्य करण्यात आले आहे. परंतु हा चित्रपट प्रत्यक्ष पाहताना हे भाष्य कठोर नाही तर व ...
हृतिक रोशन आणि यामी गौतम यांचा काबिल हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल यात काही शंका नाही. हृतिकच्या आजवरच्या परफॉर्मन्सपैकी हा एक चांगला परफॉर्मन्स आहे. राकेश रोशन आणि हतिकची जोडी कहो ना प्यार है, कोई मिल गया, क्रिशनंतर नक्कीच एक हिट चित्र ...
विशाल पंड्या दिग्दर्शित 'वजह तुम हो' बोल्ड सिनेमा आहे. सिनेमात सना खान, गुरमित चौधरी आणि शरमन जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या वर्षातला 'वजह तुम हो' सर्वाधिक बोल्ड सिनेमा आहे. हा सिनेमा मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. या सिनेमात सना खान आणि गुरमित च ...
‘मोह माया मनी’ सिनेमा यापूर्वी 2015 मध्ये एनएफडीसी फिल्म बाजार, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल आणि लंडन इंडियन फिल्म फेस्टीवलमध्ये दाखवण्यात आला आहे. ...
करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर आज शुक्रवारी रिलीज झाला. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्या चित्रपटातील सहभागामुळे हा चित्रपट वाद्यांत सापडला. पण हा गुंता करणने अगदी अलगद सोडवला आणि ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शन ...