सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, गणेश यादव, संजय खापरे, सुनील तावडे, विनय आपटे असे खरोखरचे तगडे कलावंत चित्रपटात आहेत म्हटल्यावर डोळ्यांसमोर जे चित्र उभे राहते; त्याला नगरसेवक - एक नायक हा चित्रपट अपवाद ठरलेला नाही. ...
‘नाम शबाना’ हा चित्रपट कसा आहे, मनोरंजक की कंटाळवाणा? हे सांगणं खरं तर मुश्कीलच म्हणावं लागेल. कारण चित्रपटाची कथा पूर्णत: गुंतागुंतीची असल्याने, प्रेक्षकांच्या मनात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
मंत्रा या सिनेमात कल्की कोच्लिनने १९९०च्या दशकातील वडिलांचा व्यवसाय हाती घेणा-या मुलीची भूमिका साकारली आहे.निकोलस खारकोंगर दिग्दर्शित या चित्रपटात कल्कीसह लुशीन दुबे, शिव पंडित, रोहन जोशी, रजत कपूर व आदिल हुसैन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ...
खरे तर चित्रपटाचे ‘मशीन’ हे नाव अभिनेता मुस्तफा याने अगदी सार्थ ठरवले आहे. या चित्रपटाचा हिरो बघितल्यावरच दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांनी ‘मशीन’ हे आगळे-वेगळे नाव आपल्या सिनेमासाठी का निवडले असावे, हे कळून चुकते. ...
'बाहुबली'प्रमाणे 'बाहुबली 2' ही तितकाच उत्कंठापूर्ण आहे. चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच बाहुबली 2 प्रेक्षकांना आपल्या गुंतवून ठेवतो. बाहुबली या पात्रची शक्ती, दयाळूपणा आणि एका पेक्षा एक अॅक्शनसीन्स पाहण्यासारखे आहेत. ...
'बेगम जान' हा सिनेमा बंगाली सिनेमा 'राजकहानीचा' रिमेक आहे. या मल्टीस्टारर सिनेमात नसीरुद्धीन शाह, आशीष विद्यार्थी, गौहर खान आणि इला अरुण असे एकापेक्षा एक दमदार कलाकार आहेेत. ...
स्वरा भास्करच्या आगामी ‘अनारकली ऑफ आरा' या सिनेमात ती गायिकेच्या रूपात दिसणार आहे.हा सिनेमात म्युझिकल ड्रामा असून स्वरा बिहारमधील आरा या गावातील गायिका आहे. ती स्थानिक कार्यक्रमात गात असते.एका घटनेमुळे तिचे जीवन बदलते. अशी या सिनेमाची कथा आहे. ...
अभिनेत्री अक्षरा हासन, विवान शाह आणि गुरमीत चौधरी स्टारस ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’रसिकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा विनोदी असला तरी एका सिनेमातून एक गंभीर संदेश देण्यात आला आहे. ...