२०१६ साली 'माद्रिद' येथे झालेल्या 'माद्रिद' इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला पाच नामांकने मिळाली होती.ज्यात पूजाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत निवड करण्यात आली होती. त्याचप्रमाणे गतवर्षीच्या ब्रुकलीन फिल्म फेस्टिवल्समध्ये या चित्रपटा ...
चित्रपटाच्या शीर्षकावरून 'अंड्याचा फंडा' हा बालचित्रपट वाटत असला, तरी त्याला मोठ्यांच्या रहस्याची जोड दिल्याने ही कथा दोन्ही पातळ्यांवरून हाताळणे या चित्रपटाला भाग पडले आहे. पण त्यामुळे तो धड बालचित्रपटही राहात नाही आणि निव्वळ थ्रिलरही होत नाही. या क ...
दिग्दर्शक सुनील दर्शन यांच्या ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ हा चित्रपट बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडविणारा असल्याने त्यातून प्रेक्षकांची घोर निराशा झाल्याशिवाय राहत नाही. ...
काहीतरी हलके-फुलके, कुटुंबासोबत बघता येतील, असे चित्रपट सलमान निवडू लागलाय. ‘ट्यूबलाईट’ हा सुद्धा याच रांगेत बसणारा ‘बजरंगी भाईजान’नंतरचा सलमानचा आणखी एक चित्रपट. अर्थात ‘बजरंगी भाईजान’पेक्षा ‘ट्यूबलाईट’ हटकेच म्हणायला हवा. अर्थात अगदी चित्रपटाच्या न ...
‘धूम’,‘स्पेशल २६’,‘आँखे’,‘हॅप्पी न्यू ईअर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये पडद्यावरील चोरी प्रेक्षकांना अनुभवता आली. पण, या चोरीसोबत कॉमेडीचा तडका देणारे चित्रपट फार कमी आहेत. ‘बँकचोर’ या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांच्या तशाच अपेक्षा होत्या. मात्र, ‘बँकचोर’ मुळ ...