बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ पुन्हा एकदा त्याच्या शार्प मुव्स आणि धमाकेदार अॅक्शनसह परतला आहे. टायगरचा ‘मुन्ना मायकल’ आज चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. तेव्हा हा चित्रपट कसा आहे, ते जाणून घेऊ यात... ...
‘वन टू थ्री’, ‘सन आॅफ सरदार’ आणि ‘अतिथी तुम कब जाओगे’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाºया अश्विनी धीर यांनी ‘गेस्ट इन लंडन’ या चित्रपटातून प्रेक्षकांची पूर्ती निराशा केली आहे. ...
‘मॉम’ या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी अगदीच साध्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे; मात्र अशातही त्याने दिग्दर्शक रवि उदयवार यांचे मन जिंकले आहे. अर्थातच या भूमिकेसाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे. ...
२०१२ मध्ये आलेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटानंतर अभिनेत्री श्रीदेवी कपूर हि ‘मॉम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. वास्तविक चित्रपटाची कथा फार विलक्षण किंवा अद्वितीय नाही. ...
कुटुंबातल्या चार व्यक्तींभोवती ही गोष्ट फिरवण्याचे काम दिग्दर्शक विक्रम फडणीस यांनी केले आहे. त्यांनीच लिहिलेल्या मूळ कथेवर, त्यांच्यासह सौरभ भावे यांनी पटकथा बांधली आहे. ...
गोविंद निहलानी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. दर्जेदार सिनेमांची निर्मिती ही निहलानी यांची खासियत राहिली आहे. त्यांच्या अनेक सिनेमांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. ती आणि इतर सिनेमाच्या निमित्ताने गोविंद ...
डॉ. मधू चोप्रा आणि प्रियंका चोप्रा यांच्या पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित काय रे रास्कला हा सिनेमायेत्या १४ जुलै ला संपूर्ण महाराष्ट्राला निखळ हसविण्यासाठी प्रदर्शित होणार आहे. ...