'बरेली की बर्फी'मध्ये क्रिती बिट्टी नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. बिट्टीला ब्रेक डान्स करायला खूप आवडतो तसेच इंग्रजी चित्रपट पाहण्याचा छंद तिला आहे. हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे. ...
यातली प्रत्येक व्यक्तीरेखा ही प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी. या सिनेमांप्रमाणेच प्रेक्षकांनी ‘जब हॅरी मेट सेजल’ कडूनही अपेक्षा ठेवली होती. मात्र, या चित्रपटातून इम्तियाज अली यांनी प्रेक्षकांची सपशेल निराशा केली असल्याचे दिसून येत आहे. ...
आता चित्रपटाचे मुख्य ट्रेलरमधून तुमच्या लक्षात येईल की, हॅरी आणि सेजल यांची भेट कशी झाली. यादरम्यान त्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला. त्याचबरोबर त्यांच्यात प्रेमांकुर कसे फुलत गेले याची कल्पना ट्रेलर बघत असताना येते. ...
गुडगावमधील वाढती गुन्हेगारी, संदिग्ध हत्या व अपहरणाच्या घटनांच्या हेडलाईन्सने या शहराबद्दलची एक नकारात्मक प्रतिक्रियाही तयार झाली आहे. आपल्या मनातील याच नकारात्मक प्रतिक्रियेला विविध पात्रांच्या माध्यमातून आकार देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक शंकर रमन यां ...
या चित्रपटातून त्यांनी ‘फॅमिली एंटरटेनर’ साकारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात ते फारशी यशस्वी होताना दिसत नाहीत. कारण चित्रपटातील कथेला पुढे नेत असताना तर्क आणि बुद्धीमत्ता यांचा लावलेला मेळ पाहूनच रसिकांना हसावं की रडावं असा प्रश्न पडतो. ...
इंदू सरकार या चित्रपटाच्या पहिल्या दृश्यापासूनच इर्मजन्सीचा काळ दिग्दर्शकाने लोकांसमोर मांडला आहे. याच इर्मजन्सीमुळे एका सामान्य मुलीचे बदलेले आयुष्य इंदू सरकारमध्ये पाहायला मिळते. ...