Join us

Filmy Stories

Qarib Qarib Singlle Movie Review : ‘ नात्यांना वेगळया चौकटीतून अनुभवण्याचा प्रवास ’ - Marathi News | Qarib Qarib Singlle Movie Review: 'Journey to Different Countries' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Qarib Qarib Singlle Movie Review : ‘ नात्यांना वेगळया चौकटीतून अनुभवण्याचा प्रवास ’

अभिनेता इरफान खान एखाद्या रोमँटिक सिनेमात काम करू शकतो, अशी कल्पना खरंतर आपण कधीही केली नसेल. मात्र, तो जेव्हा एखादी भूमिका साकारतो तेव्हा त्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देतो. ...

Shaadi Mein Zaroor Aana Movie Review : राजकुमारसाठी पाहाच! - Marathi News | Shaadi Mein Zaroor Aana Movie Review: Look for Prince! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shaadi Mein Zaroor Aana Movie Review : राजकुमारसाठी पाहाच!

‘बरेली की बर्फी’ प्रमाणेच ‘शादी मे जरूर आना’ हा चित्रपटही एका छोट्याशा गावात बहणारी प्रेमकथा आहे. अभिनेता राजकुमार राव याने या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. ...

Ittefaq Movie Review : ‘नो थ्रील, नो सस्पेन्स’ - Marathi News | Ittefaq Movie Review: 'No Thrill, No Suspense' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ittefaq Movie Review : ‘नो थ्रील, नो सस्पेन्स’

सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिकेतील ‘इत्तेफाक’ या सस्पेन्स थ्रिलरपटाने प्रेक्षकांची साफ निराशा केली. ...

Rukh Movie Review:नातेसंबंधांची सरळ साधी कथा - Marathi News | Rukh Movie Review: A straightforward story about a relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rukh Movie Review:नातेसंबंधांची सरळ साधी कथा

रुख या सिनेमाची कथा साधी,सरळ आणि कौटुंबिक पार्श्वभूमी असलेली आहे. एकामागून एक समोर येणा-या धक्कादायक गोष्टींवर आधारित आहे. ...

Faster Fene movie review : प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा फास्टर फेणे - Marathi News | Faster Fene movie review: Falling Faster to the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Faster Fene movie review : प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा फास्टर फेणे

झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अमेय वाघ फास्टर फेणे या चित्रपटात बनेश उर्फ फास्टर फेणेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच चित्रपटात गिरीश कुलकर्णी आणि दिलीप प्रभावळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ...

Secret Superstar Movie Review:सुपरस्टार जायरा वसीमचा थक्क करणारा प्रवास - Marathi News | Secret Superstar Movie Review: Superstar Jaira Wasim's Awful Travel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Secret Superstar Movie Review:सुपरस्टार जायरा वसीमचा थक्क करणारा प्रवास

इंसियाचे स्वप्न असते गायिका होण्याचे.इंसियाची आई लेकीचे हे स्वप्न साकार करण्यासाठी आपला हार विकते आणि इंसियाला एक लॅपटॉप विकत घेऊन देते. इंसिया या लॅपटॉपच्या मदतीने युट्यूबवर आपले एक चॅनल सुरु करते. या युट्यूबवर आपली गाणी अपलोड करते. ...

Movie review: खळखळून हसवणारा गोलमाल अगेन - Marathi News | Movie review: Smashing golmaal again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Movie review: खळखळून हसवणारा गोलमाल अगेन

गोलमाल अगेनमध्ये अजय देवगण, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, अर्शद वारसी, कुणाल खेमु, तब्बू आणि परिणीती चोप्रा यांच्या मुख्य भूमिकेत आहेत. गोलमालच्या सगळ्या सीरिज विनोदी होत्या त्यांनी प्रेक्षकांना भरपूर हसवले. ह्यावेळेस सुद्धा हा सिलसिला चालूच राहणार आहे. ...

Ranchi Diaries movie Review:स्वप्नं दाखवण्याचा फुसका बार ! - Marathi News | Ranchi Diaries Movie Review: Dream time to show dreams! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranchi Diaries movie Review:स्वप्नं दाखवण्याचा फुसका बार !

जीवनात काही तरी करुन दाखवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असते. हीच स्वप्नं आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. छोट्या शहरांमधील मुलांच्या स्वप्नांची कहानी अशी जाहिरात करुन रांची डायरीज हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. ...

Chef Movie Review:चव बिघडलेली रेसिपी - Marathi News | Chef Movie Review: Taste Broken Recipe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chef Movie Review:चव बिघडलेली रेसिपी

‘शेफ’ हा मनोरंजक चित्रपट आहे वा नाही, हे सांगणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. कारण चित्रपटाची सुरूवात बरीच संथ व संदिग्ध आहे. अतिशय असंगत अशी एक सामान्य कथा यात सांगितली आहे. ...