सनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.सिनेमात सनी तिच्या नेहमीच्या अंदाजात पाहायला मिळेल तर अरबाज खानसह ती पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकली आहे. ...
‘अज्जी’ या नावातच जितका गोडवा, प्रेम आणि जिव्हाळा आहे, अज्जी हा चित्रपट तितकाच कठिण आणि क्रुर आहे. जरी हा चित्रपट, अज्जी आणि नातीच्या सुंदर गोड नात्यावर आधारित असला तरी मुळात ही गोष्ट एक उग्र रिअॅलिस्टिक रिव्हेंज ड्रामा आहे. ...
‘बॉबी जासूस, हमारी अधुरी कहानी, कहानी-२ आणि बेगम जान’ या चित्रपटांच्या अपयशानंतर उलाला क्वीन विद्या बालन ‘तुम्हारी सुलु’मधून दमदार कमबॅक करताना दिसत आहे. ‘ ...
अभिनेता इरफान खान एखाद्या रोमँटिक सिनेमात काम करू शकतो, अशी कल्पना खरंतर आपण कधीही केली नसेल. मात्र, तो जेव्हा एखादी भूमिका साकारतो तेव्हा त्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देतो. ...
‘बरेली की बर्फी’ प्रमाणेच ‘शादी मे जरूर आना’ हा चित्रपटही एका छोट्याशा गावात बहणारी प्रेमकथा आहे. अभिनेता राजकुमार राव याने या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. ...
झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अमेय वाघ फास्टर फेणे या चित्रपटात बनेश उर्फ फास्टर फेणेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच चित्रपटात गिरीश कुलकर्णी आणि दिलीप प्रभावळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ...
इंसियाचे स्वप्न असते गायिका होण्याचे.इंसियाची आई लेकीचे हे स्वप्न साकार करण्यासाठी आपला हार विकते आणि इंसियाला एक लॅपटॉप विकत घेऊन देते. इंसिया या लॅपटॉपच्या मदतीने युट्यूबवर आपले एक चॅनल सुरु करते. या युट्यूबवर आपली गाणी अपलोड करते. ...