बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक शुजीत सरकार यांचा ‘अक्टूबर’ हा चित्रपट आज रिलीज झाला. प्रेक्षकांना नेहमीच काही तरी वेगळे देणा-या शुजीत यांनी या चित्रपटातही एक आगळा-वेगळा प्रयोग केला आहे. ...
कार्तिक सुब्बाराज यांची कथा आणि दिग्दर्शन असलेल्या मर्क्युरी या सिनेमाची कथा कोडाईकनाल विषारी रसायन दुर्घटनेच्या बॅकड्रॉपवर रंगते. पाच मित्र जे सर्व मूकबधीर आहेत, ते आपल्यातील एकाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी कोडाईकनाल इथे येतात. ...
बॉलिवूड अभिनेता इरफान खान सध्या एका दुर्धर आजाराशी लढा देतोय. विदेशात त्याच्यावर उपचार सुरु असताना आज शुक्रवारी त्याचा ‘ब्लॅकमेल’ हा चित्रपट रिलीज झाला. अभिनय देव दिग्दर्शित हा कॉमेडी थ्रीलर चित्रपट कसा आहे, जाणून घेण्यासाठी वाचा... ...
आपल्या व्यंगामुळे लोकांनी आपल्याकडे सहानभूतीने पाहू नये, अंध व्यक्तीला देखील सामान्य व्यक्तीप्रमाणे जगण्याचा हक्क आहे असे मानणाऱ्या एका मुलाची कथा असेही एकदा व्हावे या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. आजच्या चित्रपटांपेक्षा एक वेगळी प्रेमकथा या चित् ...
स्टंट आणि अॅक्शनचा भडीमार हे टायगर श्रॉफच्या सिनेमातील ठरलेली गोष्ट. आजवर रुपेरी पडद्यावरील टायगरच्या प्रत्येक सिनेमात रसिकांना हेच पाहायला मिळालं. बागी-२ हा सिनेमाही या गोष्टीला अपवाद नाही. ...
राणी मुखर्जीने हिचकी या एका आगळ्या वेगळ्या विषयावरच्या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. फ्रंट ऑफ द क्लास या हॉलिवूडच्या चित्रपटावर आधारित हिचकी हा चित्रपट आहे. ...
लग्नानंतर संसारात होणाऱ्या कुरबुरींवर आजवर अनेक चित्रपट आपल्याला पाहायला मिळाले आहेत. त्याचप्रमाणे हा चित्रपट लग्नसंबधावर भाष्य करतो हे वेगळे सांगायला नको. करियर आणि संसार यामध्ये कोणत्या गोष्टीला अधिक महत्त्व द्यायचे या द्विधा मनस्थितीत आजची पिढी अड ...