‘१०२ नॉट आऊट’ ही गोष्ट आहे दोन म्हाताऱ्यांची... एक बाप दत्तात्रय वखारिया (अमिताभ बच्चन) जो १०२ वर्षांचा आहे आणि दुसरा त्याचा मुलगा बाबूलाल वखारिया (ऋषी कपूर) जो ७५ वर्षांचा आहे. ...
‘ओमेर्टा’ या चित्रपटाची संकल्पना आणि विषय खूपच कुतूहल निर्माण करणारा आहे. हा चित्रपट का बघावा, असा प्रश्न जर मनात उपस्थित होत असेल तर ‘एका दहशतवाद्याचा बायोपिक’ असे एका वाक्यात चित्रपटाबद्दलचे वर्णन करता येईल. ...
“सायकल” ही एक हलकीफुलकी कथा आहे ज्यामधून तुम्ही स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास सुरू कराल. सायकल सिनेमा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. या सिनेमात सायकल वर अतिशय प्रेम असलेल्या प्रमुख पात्राचे केशवचे हृद्य ...
बंगाली साहित्यकार शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘देवदास’ ह्या कादंबरीवर चित्रपटाच्या माध्यमातून आत्तापर्यंत बरेच प्रयोग झालेले आहेत. हया यादीत आता सुधीर मिश्रा यांचे नाव आता घ्यावे लागणार. ...
आपल्या समाजात नग्नतेकडे केवळ वासना म्हणून पाहिले जाते. पण या नग्नतेकडे काही जण कला म्हणून देखील पाहतात याचा सगळयांना विसर पडतो. कलेला कसलेच बंधन नसते हे सत्य असले तरी या गोष्टीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते, याच एका आगळ्यावेगळ्या विषयावर रवी जाधवच ...
शिकारी या चित्रपटात कास्टिंग काऊच हा सध्या चांगलाच चर्चेत असलेला विषय हाताळण्यात आला असल्याने हा चित्रपट इतर मराठी चित्रपटांपेक्षा नक्कीच वेगळा ठरतो. ...
कधी कधी कथेत आत्मा असतो, आपले हृदय पिळवून टाकण्याची क्षमता असते. पण काही कारणाने या कथेमधले चैतन्य हरवून बसते...ख्यातनाम ईराणी दिग्दर्शक माजिद मजीदी यांचा ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ या चित्रपटाची कथा काहीशी अशीच आहे. ...