सिनेमाची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने होते जी तुम्हाला आमीर खानच्या लगानची आठवण करुन देते. मग वाराणसीच्या मणी घाटावर जन्म होतो तो मणिकर्णिकेचा (राणी लक्ष्मीबाई). ...
देव प्रसन्न झाला आणि अचानक लॉटरी लागली की काय घडते हे आपल्याला 'नशीबवान' या चित्रपटात पाहायला मिळते. देने वाला जब भी देता... देता छप्पर फाड के हे हेरा फेरी या चित्रपटातील गाणे नशीबवान हा चित्रपट पाहताना आवर्जून आठवते. ...
एकीकडे नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमवरील एकापेक्षा एक सरस वेबसीरिजचा बोलबाला असताना दुसरीकडे काही मराठी वेबसीरिजनेही आपलं ठसा उमटण्याचा प्रयत्न करत आहेत. ...
संजय बारू यांच्या 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या पुस्तकावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटातून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व संजय बारू यांचे नाते खूप चांगल्यारित्या रेखाटण्यात आले आहे. तसेच या चित्रपटातून डॉ. मनमोहन सिंग यांचा राजकीय कार्यका ...
'उरी सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा पाहताना आपण भारतीय असल्याचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल. सिनेमात विकी कौशलने आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांने प्रचंड मेहनत घेतल्याचे सिनेमा पाहताना जाणवते ...
लाडक्या पुलंचा म्हणजेच भाईंचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणं म्हणजे जुना काळ पुन्हा अनुभवण्याची रसिकांना लाभलेली संधी म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ...