रोमिओ अकबर वॉल्टर या चित्रपटाच्या पहिल्याच दृश्यात जॉन अब्राहम कैदेत असून त्याचा प्रचंड छळ केला जात आहे. त्याच्याकडून माहिती मिळवण्यासाठी त्याच्यावर अमानुष अत्याचार केला जात आहे असे दाखवण्यात आले आहे. ...
आपला देश सध्या इंडिया आणि भारत अशा दोन हिस्स्यात दुभंगला गेलाय. एकीकडे आपल्या देशातल्या महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावताना आपण पाहतो, तर दुसरीकडे सोवळं-ओवळ्याला ही आपण खूप जास्त महत्व देतो. ...