बॉलिवूडमध्ये फार कमी हॉरर सिनेमे बनले आहेत आणि त्यात आता 'भूत पार्ट १ : द हाँटेड शिप' या चित्रपटातून धर्मा प्रोडक्शनने पहिल्यांदाच हॉरर सिनेमामध्ये पाऊल टाकले आहे. तसेच अभिनेता विकी कौशलचादेखील हा पहिलाच हॉरर चित्रपट आहे. ...
'जवानी जानेमन' सिनेमातील जॅज लग्न, कुटुंब आणि जबाबदारीमध्ये न अडकता तो अय्याशी करणारा एक युवक असतो. दिवसा काम करणे , रात्री दारूच्या नशेत धुंद होऊन क्लबमध्ये जाऊन पार्टी करणे, मुलींचाही त्याला वेगळाच नाद असतो असा तरूण सैफअली खानने साकारला आहे. ...