Looop Lapeta Review: नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा चित्रपट २ तास ११ मिनिटांचा आहे. ...
Panghrun Movie Review : नात्यांची गुंफण, मानवी नात्यातील अनेक छटा आणि त्यातून घडणारा हा एक प्रवास..जाणून घ्या कसा आहे महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पांघरूण' सिनेमा.. ...
Zombivali Movie Review: होय, फॉरेनची ही भुतावळ आता डोबिंवलीतही आली आहे. आम्ही बोलतोय, ते मराठीतला पहिला ‘झॉम्बी’पट ‘झोंबिवली’बद्दल. वाचा, ‘झोंबिवली’चा सखोल REVIEW ...