रिटर्न्स आॅफ राम कपूर
By Admin | Updated: January 31, 2015 23:07 IST2015-01-31T23:07:03+5:302015-01-31T23:07:03+5:30
मालिका विश्वातला प्रख्यात अभिनेता असलेल्या राम कपूरने ‘बडे अच्छे लगते हैं’ या सीरियलनंतर छोट्या पडद्याला काही वेळासाठी बाजूला सारत रुपेरी पडद्यावर लक्ष दिले होते.

रिटर्न्स आॅफ राम कपूर
मालिका विश्वातला प्रख्यात अभिनेता असलेल्या राम कपूरने ‘बडे अच्छे लगते हैं’ या सीरियलनंतर छोट्या पडद्याला काही वेळासाठी बाजूला सारत रुपेरी पडद्यावर लक्ष दिले होते. एका वर्षाच्या मोठ्या गॅपनंतर आता तो पुन्हा मालिकांकडे यू-टर्न घेताना दिसतोय. १९८९च्या ‘डॅडी’ चित्रपटावर आधारित एका मालिकेत तो लवकरच दिसणार आहे. ‘उडान’ या चित्रपट निर्मात्यांचीच निर्मिती असणाऱ्या या मच अवेटेड सीरियलमध्ये तो ‘डॅडी’ चित्रपटातील अनुपम खेर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.