सेक्स कॉमेडीला रवीनाचा नकार

By Admin | Updated: February 12, 2015 23:57 IST2015-02-12T23:57:50+5:302015-02-12T23:57:50+5:30

करिअरच्या या वळणावर एका चांगल्या भूमिकेच्या शोधात असणाऱ्या रवीना टंडनने सेक्स कॉमेडीवर आधारित चित्रपटाला थेट नकार दिला आहे

Ravi's refusal to sex comedy | सेक्स कॉमेडीला रवीनाचा नकार

सेक्स कॉमेडीला रवीनाचा नकार

करिअरच्या या वळणावर एका चांगल्या भूमिकेच्या शोधात असणाऱ्या रवीना टंडनने सेक्स कॉमेडीवर आधारित चित्रपटाला थेट नकार दिला आहे. ‘क्या कुल है हम’च्या तिसऱ्या भागासाठी तिला ही आॅफर आली होती. आपल्या नकाराबद्दल ‘‘माझी मुले जे चित्रपट बघू शकत नाहीत तसे चित्रपट मला करायचे नाहीत’’ असे कारणही तिने दिले आहे.

Web Title: Ravi's refusal to sex comedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.