रणबीर-कतरिना आतुर
By Admin | Updated: February 4, 2015 01:27 IST2015-02-04T01:27:42+5:302015-02-04T01:27:42+5:30
सध्या बी-टाऊनमध्ये चर्चा रंगतेय ती रणबीर आणि कतरिनाच्या अफेअरची. हे ‘स्टारकपल’ बऱ्याच ठिकाणी एकत्र पाहायला मिळत आहे. ‘

रणबीर-कतरिना आतुर
सध्या बी-टाऊनमध्ये चर्चा रंगतेय ती रणबीर आणि कतरिनाच्या अफेअरची. हे ‘स्टारकपल’ बऱ्याच ठिकाणी एकत्र पाहायला मिळत आहे. ‘बॉम्बे वेल्वेट’च्या शूटमध्ये रणबीर बिझी आहे, तर लवकरच कतरिनासुद्धा एका फिल्मच्या निमित्ताने काश्मीरला रवाना होणार आहे. या साऱ्यामध्ये रणबीर-कतरिनाच्या वाढत्या भेटी पाहता दिग्दर्शक संजय कपूर यांनी चित्रपटावरून कतरिनाचे लक्ष भरकटू नये यासाठी रणबीर-कतरिनाच्या भेटींवर बंदी घातली आहे. बिच्चारे दोघे आता एकमेकांच्या भेटीसाठी मात्र नक्कीच आतुरतेने वाट पाहत असतील.