रणबीरला लग्नासाठी वेळ नाही

By Admin | Updated: April 29, 2015 23:16 IST2015-04-29T23:16:12+5:302015-04-29T23:16:12+5:30

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचे नाते आता जगजाहीर झालेले आहे. त्यामुळे हे दोघे कधी लग्न करणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू आहेत.

Ranbir has no time for marriage | रणबीरला लग्नासाठी वेळ नाही

रणबीरला लग्नासाठी वेळ नाही

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचे नाते आता जगजाहीर झालेले आहे. त्यामुळे हे दोघे कधी लग्न करणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू आहेत. मात्र सध्या आपल्याकडे लग्नासाठी वेळ नाही, असे सांगतानाच आपण गुपचूप लग्न करणार नसल्याचेही रणबीर म्हणालाय.

Web Title: Ranbir has no time for marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.