रविनाचा ‘बॉम्बे वेलवेट’ला रामराम

By Admin | Updated: January 25, 2015 23:35 IST2015-01-25T23:35:46+5:302015-01-25T23:35:46+5:30

वारंवार स्क्रिप्टमध्ये होणाऱ्या बदलांमुळे अभिनेत्री रविना टंडनने आगामी ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटाला रामराम ठोकलाय. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बॉम्बे वेलवेट’मध्ये

Ram Rama to Ravi's "Bombay Velvet" | रविनाचा ‘बॉम्बे वेलवेट’ला रामराम

रविनाचा ‘बॉम्बे वेलवेट’ला रामराम

वारंवार स्क्रिप्टमध्ये होणाऱ्या बदलांमुळे अभिनेत्री रविना टंडनने आगामी ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटाला रामराम ठोकलाय. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बॉम्बे वेलवेट’मध्ये रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि करण जोहर अशी तगडी स्टारकास्ट आहे. मात्र रविनाच्या अचानक ‘एक्झिट’मुळे अनुराग आणि माझ्या मैत्रीवर कोणताच परिणाम होणार नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे़ शिवाय भविष्यात अनुरागसोबत वेगळ्या प्रोजेक्टवर काम करायला आवडेल, असेही तिने सांगितले़

Web Title: Ram Rama to Ravi's "Bombay Velvet"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.