राहुलचा दुसरा घटस्फोट!
By Admin | Updated: February 26, 2015 23:21 IST2015-02-26T23:21:20+5:302015-02-26T23:21:20+5:30
एका रिअॅलिटी शोमधून लग्नबंधनात अडकलेल्या राहुल महाजन आणि डिंपी यांचा काल कायदेशीर घटस्फोट झाला. ६ मार्च २००० रोजी राहुलने डिंपीशी दुसरे लग्न केले होते.

राहुलचा दुसरा घटस्फोट!
एका रिअॅलिटी शोमधून लग्नबंधनात अडकलेल्या राहुल महाजन आणि डिंपी यांचा काल कायदेशीर घटस्फोट झाला. ६ मार्च २००० रोजी राहुलने डिंपीशी दुसरे लग्न केले होते. त्यामुळे राहुलचा हा दुसरा घटस्फोट आहे. गेल्या काही वर्षांपासून ते वेगळेच राहत होते. मात्र डिंपीचे सध्या दुसरे प्रेमप्रकरण सुरू असल्याने हा घटस्फोट झाल्याचे बोलले जात आहे.