लोकमतमध्ये बाजी
By Admin | Updated: February 5, 2015 00:00 IST2015-02-05T00:00:00+5:302015-02-05T00:00:00+5:30
सध्या चर्चेचा विषय असलेल्या वादग्रस्त एआयबी व्हिडीओबद्दल श्रेयसला विचारले असता मला त्या प्रकारचे शो आवडत नसल्याचे तो म्हणाला. ...
लोकमतमध्ये बाजी
सध्या चर्चेचा विषय असलेल्या वादग्रस्त एआयबी व्हिडीओबद्दल श्रेयसला विचारले असता मला त्या प्रकारचे शो आवडत नसल्याचे तो म्हणाला. आजची तरुणाई अशा प्रकारच्या बॉलीवूड कलाकारांना रोल मॉडेल म्हणत अनुकरण करत असेल तर ते चुकीचेच आहे असेही त्याने सांगितले.